महागणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य महोत्सवसांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते गीताचे लोकार्पण


रत्नागिरी, दि. 25 :- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य महोत्सव याच्या अधिकृत गीताचे लोकार्पण करण्यात आले. महागणेशोत्सव गीत पाहण्यासाठी या लिंकवर https://youtu.be/yKnar31EPSQ क्लिक करावे.
महागणेशोत्सव गीताची प्रेरणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड शेलार यांची असून सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आले आहे. आभार – नंदा राऊत उपसचिव, सांस्कृतिक कार्य विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी. संगीत संयोजन- प्रणव हरिदास, गायक – शार्दूल कवठेकर, अभिषेक नलावडे, अमृता नायर, लीना खामकर, तालवाद्य संयोजन – सौरभ शिर्के, ध्वनिमुद्रण – शैलेश सामंत, संकलन – शुभम सावंत, छायाचित्रण – सौरभ म्हसकर, ओंकार भगत, अनिकेत नखाते, गीत, संकल्पना, निर्मिती व संयोजन- मीनल जोगळेकर, संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई. स्टुडिओ – सुधीर फडके द्रुकश्राव्य संकुल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button