
केळ्ये ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सदीप नाखरेकर यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी समाजिक कार्यकर्ते सदीप नाखरेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे




