जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्द

*रत्नागिरी, दि. 22 :- शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद व त्यातंर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button