
रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळली, वाहतूक ठप्प
रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १० वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
आज पहाटेच्या सुमारास घाटातील एका वळणावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावर माती आणि दगड मोठ्या प्रमाणात पसरले. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी अनेक वाहने अडकून पडली रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १० वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
आज पहाटेच्या सुमारास घाटातील एका वळणावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावर माती आणि दगड मोठ्या प्रमाणात पसरले. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी अनेक वाहने अडकून पडली