
राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी
कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह इतर 8 महापालिकांमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्यात आळी आहे. सांगलीतही महापालिका क्षेत्रात ही 15 ऑगस्ट रोजी मटण, मांसविक्रीवर बंदी घालण्यात आळी आहे. 15 ऑगस्ट निमित्ताने मटन-मांस विक्रीवर महापालिकेकडून बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.




