
रत्नागिरी शहरात आज मुसळधार पाऊस…
रत्नागिरी शहरात आज मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साठले आहे रत्नागिरी शहरातील मुख्य राम आळी भागात देखील रस्त्यावर पाणी आले होते त्यातूनच वाहन चालकांना व नागरिकांना मार्ग क्रमण करावे लागत होते याशिवाय शहरातरस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यात पाणी भरल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे मुश्किल होत आहे




