
दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर पक्षातर्फे दहीहंडी यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
उत्सवाच्या मांडव व स्टेज उभारणीच्या कामाचा शुभारंभ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार मा. विनायकजी राऊत साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम आणि तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
“गोकुळाष्टमीचा उत्साह आणि शिवसेनेची एकजूट – दोन्ही मिळून चिपळूणची दहीहंडी अविस्मरणीय होणार आहे” — मा. विनायकजी राऊत.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे, रवी डोळस, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, महिला उपजिल्हा संघटक धनश्री शिंदे, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, युवासेना तालुकाअधिकारी उमेश खताते, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, उपशहर प्रमुख संजय रेडीज, सचिन उर्फ भैया कदम, मिथिलेश उर्फ विकी नरळकर, संतोष पवार, माजी नगरसेवक मनोज शिंदे, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, युवासेना तालुका सचिव प्रतीक शिंदे, विभागप्रमुख सचिन शेट्ये, अजित गुजर, राजाभाऊ नारकर, अनिल मोरे, राम डिगे, संकेत शिंदे, दीपक ओकटे, बंधू कदम, संजय गोताड, मनोज पांचाळ, इकबाल बेबल, उपविभाग प्रमुख महेंद्र कांबळी, महिला उपशहर संघटक हर्षाली पवार, उद्योजक रवींद्र शिंदे, युवासेना पदाधिकारी निलेश आवले, अथर्व चव्हाण, शिवसैनिक अजय भालेकर, आशिष कदम, युवराज पवार व सोशलमीडिया तालुकाप्रमुख सचिन चोरगे उपस्थित होते.




