
माजी सैनिकांनी ॲडव्हेंचर ट्रेनिंगची माहिती १९ आॕगस्टपर्यंत सादर करावी
रत्नागिरी, दि. १३ :- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी सेवेत असताना ॲडव्हेंचर ट्रेनिंग (Adventure training) केलेल्या कोर्सची माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती सादर करण्याची मुदत १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. माजी सैनिकांनी खालील गुगल फॉर्म लिंकवर माहिती भरावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२३५२-२२२२७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Google form लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScEgJvIpTd8XrVHFlqDR23apmvGFinb_BJeodDVDAnv33p-oNg/viewform?usp=dialog




