
हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलामार्फत तिरंगा रॅली” चे आयोजन…
दिनांक 12/08/2025 रोजी16.00 वा ते 17.00 या वेळे मध्ये “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलामार्फत पोलीस मुख्यालय रत्नागिरी ते मारुती मंदिर व परत मारुती मंदिर ते पोलीस मुख्यालय असे “तिरंगा रॅली” चे आयोजन करण्यात आले होते.
या “तिरंगा रॅली” करिता पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी, राखीव पोलीस निरीक्षक श्री. कुळसंगे तसेच पोलीस अधिकारी व 70 पोलीस अंमलदार उपस्थित होते.