DMLT प्रवेश प्रकिया 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मिळाली मुदत वाढ रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट वाटूळ . तालुका : राजापूर. जिल्हा ~रत्नागिरी.(महाराष्ट्र शासन मान्य)

रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मधील महाराष्ट्र शासन मान्य DMLT कोर्स एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याची प्रवेशाची अंतीम टप्प्या 31 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे मर्यादित जागा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.त्याच बरोबर कोर्स करता करता पुढील 11 वी आणि 12 वी ची मान्यता असल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स करण्यापेक्षा पॅरामेडिकल कोर्स केल्या केल्या आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होते. वेगळे असे 11th ani 12th शिक्षण घ्यायला नको आणि पुढील शिक्षण पूर्ण होते आणि डिप्लोमा झाल्या झाल्या Gov.किंवा खासगी रुग्णालय, फार्मा कंपनी, रक्त पेढ्या, रेल्वे बोर्ड, जिल्हा परिषद,Airlines* तसेच बाहेर देशामध्ये , संधी उपलब्ध होते. अगदी काहीच झाले नाही तर पाल्य स्वतःची लॅब सुरू करू शकतात. त्याच बरोबर उच्च शिक्षण Bsc/ Bsc MLT/BCom/ BAअश्या डिग्रीला प्रवेश घेऊ शकतात. रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट वाटूळ मध्ये मुला मुलीना रहाण्याची सोय तसेच S.T पास ची संधी उपलब्ध आहे. तसेच सर्व सोयींनी उपलब्ध म्हणजेच प्रॅक्टिकल साठी सरकारी आणि खासगी रुग्णाल , पथॉलॉजी लॅब उपलब्ध आहे. तसेच कोकण विभागातील मुला मुलींना हा कोर्स करण्यासाठी बाहेर गावी जावे लागत होते. आणि अमाफ फी भरावी लागत होती. तरी आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला मुलींनि संधीचे सोने करावे. तसेच महाराष्ट्रा स्टेट बोर्ड ची मान्यता असल्याने पॅरामेडिकल registration करून दिले जाणार आहे.

अधिक माहिती करिता संपर्क
रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट,
आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ watul taluka – Rajapur Dist -Ratnagiri येथे येऊन संपर्क करावा.
Mr. अण्णा पवार सर . Mob 9370898755

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button