
शिवसेना रत्नागिरी जिल्हा 🚩
महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन
शिवसेना पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार …
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. यासाठी शिवसेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने उद्या जनआक्रोश आंदोलन होणार आहे. सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांची पोलखोल होणाऱ्या आंदोलनात सर्वांनी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.*
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार जयस्तंभ, रत्नागिरी
वेळ : सोमवार दि 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.00 वा
*शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जेष्ठ शिवसैनिकांसह सर्वांनी उपस्थित रहावे.