
संस्कृत दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या नवीन घोषवाक्याचे अनावरण
संस्कृत दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या नवीन घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.
क्लबच्या परंपरेला आणि उद्दिष्टांना साजेसं असं हे संस्कृतमधील ब्रीदवाक्य – *”नित्यनिरन्तरगतिशीला:” – सदैव सतत गतिशील राहण्याचा संदेश देतं
*सन्मानीय SP रत्नागिरी जिल्हा श्री नितीन बगाटे सर यांच्या शुभहस्ते हे अनावरण करण्यात आले
हे वाक्य केवळ सायकलिंगपुरतं मर्यादित नसून, जीवनातही अखंड प्रगती, सातत्य आणि ऊर्जेचं प्रतीक आहे.
संस्कृतच्या समृद्ध वारशाची आठवण आणि निरंतर गतीची प्रेरणा अशा दुहेरी भावनेनं आजचा दिवस विशेष ठरला.