
शहर महिला मोर्चा कडून रत्नागिरी”येथे पोलीस बांधवांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा
आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी “शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी”येथे पोलीस बांधवांना शहर महिला मोर्चा कडून राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. यावेळी महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई पाटील,प्राजक्ता रूमडे, संपदा तळेकर,सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर,शोनाली आंबेरकर, सायली बेर्डे, निशा अलीम इ. महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.