
देशातील पहिली महारक्तदान यात्रा “सिंदूर” साठी शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत जम्मू मध्ये दाखल !
शिवसेनेचे जम्मू राज्य प्रमुख आश्विनी गुप्ता ह्यांनी ना. उदय सामंत ह्यांचे जम्मू येथे केले स्वागत
*ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते देशातील पहिल्या उपक्रमाचे जम्मू येथील एम्स हॉस्पिटल व लष्करी हॉस्पिटल सिंदूर महारक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे सोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत
*शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे उध्धमपूर येथे सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये सहभागी होत शिबिराला भेट देणार आहेत
*उद्या शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे स्वतः श्रीनगर येथे रक्तदान करणार आहेत
उद्या सायंकाळी 5 वाजता शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे ह्यांच्या उपस्थितीत एम्स हॉस्पिटल येथे सिंदूर महारक्तदान यात्रेची सांगता होणार आहे
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे स?1200 पैलवानांशी संवाद साधणार आहेत
पैलवान चंद्रहार पाटील ह्यांच्या पुढाकाराने ना. उदय सामंत यांनी सिंदूर महारक्तदान यात्रेचे यशस्वीरित्या नियोजन केले आहे