
गुहागर समुद्रकिनार्याचे धूप प्रतिबंधक बंधार्यामुळे झाले विद्रुपीकरण
गुहागर समुद्रकिन यावर उभारण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाने पहिल्याच वर्षीच्या पूर्णसामध्ये खरे स्वरुप समोर आले आहे. तामुळे चौपाटीचे पुरते विद्रुपीकरण झाले आहे एकीकडे नगरपंचायतीने क्यू फ्लॅग मानकिनासाठी गुहागर चौपाटीचे नामनिर्देश केही आहे मात्र या बंधार्यामुळे चौपाटीकडे माण्याचा मार्गेच बंद झाला आहे. यामुळे ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्राप्त करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने नगरपंचायतीने याबाबत पर्यावरण मंत्रालयाला निवेदन दिले आहे याच्या तपासणीसाठी पर्यावरण मंत्रालयाचे सचिव गुहागरमध्ये दाखल होणार आहेत.
शहराला तब्बल ६ कि मी ची समुद्रचौपाटी सामती आहे. विस्तीर्ण आणि स्वच्छ सुंदर चौपाटी म्हणून या चौपाटीचे नाव देशभर पोहोचले असल्याने गुहागरच्या पर्यटनाचा मुख्य स्त्रोत ठरली आहे. सदर चौपाटी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचावी पासाठी नगरपंचायतीने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवस कृती आराखड्यांतर्गत ब्ल्यू फ्लॅग बीचमध्ये गुहागरचा समुद्र किनारा नामनिर्देशित केला आहे यामुळे या ठिकाणी पत्तन विभागाच्यावतीने यूपप्रतिबंधक बंधारा का बापण्यात आला पाचे स्पष्टीकरण शास्त्रीय पद्धतीने व सर्वेक्षणातून देण्यात यावे व बांधणी करण्यात आलेल्या बंधार्याची लांबी, रुंदी व ड्रॉईंग मिळावे, अशी मागणी नगरपंचायतीने सहाय्यक पतन अभियंता, पत्तन उपविभाग दापोली यांच्याकडे केली आहेwww.konkantoday.com