
भाटे येथील दुचाकी अपघातात चौघेजण जखमी
रत्नागिरी शहरानजीक भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकीं समोसा समोरासमोर आढळल्याने मोठा अपघात झाला या अपघातात बुलेट वरील दोन जण खाली पडल्याने जखमी झाले बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बुलेट आणि दुचाकी या दोन गाड्या समोरासमोर आदळल्या. या अपघातात दोन्ही वाहनावरीलचारजण जखमी झाले असून जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.