
चिपळुणात ‘हिट अँड रन’ घटनां, गाडीच्या धडकेत पादचारी ठार
चिपळुणात ‘हिट अँड रन’ घटनां घडली आहे बुधवारी काविळतली येथे. एका स्थानिक नेत्याच्या मुलाने भरधाव कारने एका प्रौढ पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश कळकुट्टी (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी चालक पळ काढल्याने नागरिक संतप्त झाले
पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत असून, नागरिकांनी अपघातानंतर काही काळ रस्ता रोखून ठेवत निषेध व्यक्त केला.