
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांना दिल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी नाणीजधाम येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी कानिफनाथ
महाराज,चिपळूणचे आमदार शेखरजी निकम उपस्थित होते.




