नवी दिल्ली : निवडणूक आयोगासोबत शिवसेना शिष्टमंडळाची बैठक

आज नवी दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या आयोग सभागृह, निर्वाचन सदन, अशोक रोड येथे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीला महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button