आज महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नवी दिल्ली येथे खासदार छत्रपती शाऊ महाराज यांची भेट घेतली.
📍 नवी दिल्ली
आज महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नवी दिल्ली येथे खासदार छत्रपती शाऊ महाराज यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या लोकनेत्याशी झालेला हा संवाद निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. दादाजी भुसे साहेब सुद्धा उपस्थित होते.