
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्ताची आत्महत्या?
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्यही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान मंडळाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.