
कुडाळ-मालवण मार्गावरील पेंडूर येथे रात्रीच्या वेळी एक भला मोठा अजगर येथील वाहनचालकांना दिसला.
*कुडाळ-मालवण मार्गावरील पेंडूर येथे रात्रीच्या वेळी एक भला मोठा अजगर येथील वाहनचालकांना दिसला. हा अजगर जवळपास १५ ते २० फूट लांब आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पेंडूर गावानजीक असलेल्या कर्ली नदीच्या परिसरातून हा भला मोठा अजगर बाहेर आला असावा असा अंदाज आहे.