
वाटद खंडाळा MIDC संबंधी जयगड पोलीस स्टेशन येथे समन्वय बैठक तसेच वाटाद गावात व परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी भेट दिली.
दिनांक 23/07/2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी वाटद खंडाळा M.I.D.C संबंधी जयगड पोलीस ठाणे येथे समन्वय बैठक घेतली तसेच वाटद गाव व वाटद खंडाळा M.I.D.C परिसराला भेट दिली. या बैठकी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक जि.वि.शा. श्री. अश्वनाथ खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक, जयगड पोलीस ठाणे श्री. कुलदीप पाटील हे उपस्थित होते.

