प्रसिद्ध लेखक दिपक नागवेकर यांच्या मोरपंखी पुस्तकाचे प्रकाशन किल्ले रायगड येथे.

 किल्ले रायगडसारख्या पवित्र भूमित मोरपंखी पुस्तकाचे प्रकाशन होणे हे सदभाग्य असल्याचे मत शिलेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज व अभ्यासक डॉ. शितल मालुसरे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नाचणे शाळेतील शिक्षक व प्रसिद्ध लेखक दिपक नागवेकर यांच्या मोरपंखी यांच्या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच मालुसरे यांच्या हस्ते किल्ले रायगड येथे पार पडले. यावेळी राजापूर-लांजा नागरी तालुका संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, महाडचे साहित्यिक अवि जंगम, सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक सुनिल कदम, विजय हटकर, महेंद्र साळवी आदीजण उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button