
आमदार संजय कदम यांनी जगबुडी नदीवरील पुल तात्पुरता केला खुला
मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ पंधरा तासाहून अधिक काळ वाहतूक खोळंबल्याने आमदार संजय कदम यांनी पुढाकार घेऊन जगबुडी नदीवरील नवीन पुल तात्पुरत्या स्वरूपात खुला केला त्यामुळे खोळंबलेली वाहतूक बराच प्रमाणात सुरळीत झाली सतत पाण्याची पातळी वाढत असल्याने जुना पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती शेवटी कदम यांना ही घटना करण्यावर यांनी अधिकाऱयांना विश्वासात घेऊन हा पूल तात्पुरत्या स्वरूपात खुला करून दिला श्रीफळ वाढवून त्याचे शुभारंभ करण्यात आला त्यानंतर काही काळानंतर हा पूर्ण करत बंद करण्यात आला या पुलासाठी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी देखील मोठे आंदोलन केले होते.
www.konkantoday.com