एक निवेदन, हरवले आहेत.
अनिल केरु कांबळे
वय-57 वर्ष
बुधवार दिनांक 2/07/2025. घरुन सकाळी 6:30 la चालायला जातो सांगून गेले ते परत आले नाही आहेत एक साइड प्यारेलाइज आहेत. जर कोणाला दिसले तर कृपया ह्या नंबर ला कॉल करा 9284716813 / 9130357412