
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जुलैमधील दौरा.
रत्नागिरी, दि. 30 : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे जुलै 2025 या कालावधीतील जिल्ह्यातील तालुका शिबीर दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मोटार वाहन निरीक्षकांचा चिपळुण तालुका – 1, 8, 15, 22 आणि 29 जुलै,
खेड तालुका – 3 आणि 17 जुलै,
दापोली तालुका – 2 आणि 16 जुलै, मंडणगड तालुका – 9 जुलै,
गुहागर तालुका – 23 जुलै,
देवरुख – 30 जुलै,
लांजा तालुका – 24 जुलै, आणि
राजापूर तालुका – 25 जुलै 2025
तालुका शिबीर दौरा असणार आहे.मोटार वाहन निरीक्षक हे जनतेच्या सोयीसाठी जिल्हा दौरा करतात. त्यावेळी शिबीर दौऱ्यांमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार कामे करण्यात येतील.000