हरितयोग कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे औषधी झाडांची लागवड.

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे आज (२१ जून) हरित योग कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते औषधी रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, एम. बी. कासार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, पीएचएन श्रीमती प्रिया पेडणेकर, श्वेता तारये, धनंजय जाधव, निलेश गिह्मोनिकर, संजय साळवी, मंगेश जंगम, पूर्वा बापट, सुभद्रा अहिवले, कमलेश जोशी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button