खेड शहरातील परिस्थिती पूर्ववत ,पुराचे पाणी ओसरले


खेड शहरात काल भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे . परिस्थिती जवळपास पूर्व पदावर असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button