एस. टी. बँक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार ! उदय सामंत यांना सत्ता पलटवण्यात यश


एस. टी. बँक निवडणुकीमध्ये “ट्विस्ट” !*


ना. उदय सामंत पुन्हा ठरणार “गेमचेंजर”*!


एस. टी. बँकेच्या 18 पैकी 12 संचालकांनी ना. उदय सामंत ह्यांच्या नेतृत्वाखाली घेतली उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे ह्यांची भेट घेतली असून लवकरच एसटी बँकेत शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे आता दिसत आहेएस. टी. बँक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button