
चिपळूण कराड जाणाऱ्या वाहन चालकांसाठी अतिमहत्वाची सूचना
चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने या रोडवर छोटी वाहने पर्यायी मार्गाने जाऊ शकतात. मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गाने बंद करण्यात येत आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा.*
– प्रशासन चिपळूण




