
विलास भाटलेकर यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांचे वडील श्री विलास भाटलेकर यांचे काल मध्यरात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा सायंकाळी चार वाजता गणपतीपुळे येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
www.konkantoday.com