चतुरंगचे विद्याधर निमकर व भाऊ कार्ले यांना नाट्य परिषदेचा नाट्य मंदार पुरस्कार जाहीर.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईच्या वतीने देण्यात येणारा कै. राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्य मंदार पुरस्कार चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर व प्रसाद तथा भाऊ कार्ले यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रंगभूमीवरील कोणत्याही रंगकर्मीने रंगभूमी व्यतिरिक्त इतर वेगळ्या क्षेत्रात ठोस व भरीव विधायक काम केले असेल अथवा करीत असेल अशा रंगकर्मीना देण्यात येतो.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button