कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॅट अवर्स विक्रमी वीजनिर्मिती, १४४ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा


चिपळूण तालुक्यातील कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यातून राज्य शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात सादर केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. कोयना धरणातील वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याच्या वापरातून होत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button