दापोली तालुक्यात पावसाने गोठा कोसळून एका जनावराचा मृत्यू.

दापोली – आज सोमवार रोजी सकाळी ६ वा. दापोली तालुक्यातील वनौशी तर्फे नातू देऊळवाडी येथील चंद्रकांत शंकर चव्हाण यांचा गोठा पावसाने कोसळला. यात ६ जनावरे होते एका गाईचा मृत्यू झाला. बाकी जनावरांना किरकोळ दुखापत झाली . सारे गवत भिजून पूर्ण नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button