
दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला पुर आल्याने पुलावरुन जाणारा इसम वाहून गेला
दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला पुर आल्याने पुलावरुन पाणी वाहत आहे
याच कोंडीच्या पुलावरुन जाणारा इसम गेला वाहुन गेला आहे
सकाळी ड्युटीवरुन घरी परतत असताना हा इसम वाहून गेल्याचे कळते
राजेंद्र सोनू कोळंबे (वय 45) असे त्याचे नाव आहे
दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग, गावकरी नदीपात्रात या इसमाचा शोध घेत आहेत