
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज पदभार स्वीकारला.
नूतन पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांनी आज शनिवारी रत्नागिरी जिल्ह्याचा पदभार. स्वीकारला छत्रपती संभाजीनगर इथून रत्नागिरी जिल्हा येथे पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी देखील स्वागत केले.
