
मोटार वाहन निरीक्षकांचा 29 रोजी देवरुख आणि 30 मे रोजी राजापूर शिबिर दौरा.
रत्नागिरी, दि. 21 : देवरुख व राजापूर तालुक्यातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे मे 2025 कालावधीतील शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार गुरुवार दि. 29 मे रोजी देवरुख येथे आणि शुक्रवार दि. 30 मे रोजी राजापूर येथे शिबिर दौरा असणार आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी कळविले आहे.*000