
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीची धाड
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे धाड टाकली आहे. थेट दिल्ली येथून आलेल्या या टीमने धडक कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून प्रताप सरनाईक यांच्या संबंधीत १० ठिकाणांवर शोध मोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com