
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले.त्यानंतर सध्या संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे . यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे
www.konkantoday.com