दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज.

दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज नजरेस पडला असून या बाबत सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.कदाचीत हा बार्ज ऑईल रिक असण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.लाडघर आणि हर्णे समुद्राच्या मध्यभागी हा बार्ज नजरेस पडत आहे. समुद्रामध्ये असणारा ऑइलचा साठा तपासण्यासाठी हे बार्ज आले असावे असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने सगळी यंत्रणा सतर्क झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button