
रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या सौ समृद्धी समाधान मयेकर यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या सौ समृद्धी समाधान मयेकर यांची बिनविरोध निवड झाली यावेळी त्यांचे अभिनंदन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे तालुका प्रमुख शेखरजी घोसाळे माजी सभापती विभांजली पाटील उप तालुका प्रमुख विजय देसाई उपतालुका प्रमुख महेंद्र (छोट्या) चव्हाण विभाग प्रमुख मयुरेश्वर पाटील विभाग प्रमुख वैभव पाटील उपविभाग प्रमुख अमित धांगडे उपविभाग प्रमुख नंदकुमार कदम शाखा प्रमुख समीर हेदवकर माजी सरपंच साक्षी झगडे माजी सरपंच आस्था धांगडे उपसरपंच किशोर नेवरेकर सदस्या सौ मानसी पाष्टे सौ लुंबिनी कदम शाखा प्रमुख महेश नेवरेकर ज्येष्ठ शिवसैनिक मोहन धांगडे माजी सरपंच अनिल मयेकर शिवसैनिक अजय मयेकर समाधान मयेकर ज्येष्ठ शिवसैनिक अनंत मयेकर आदी उपस्थित होते.




