एकच डीपी, एकच स्टेटस .. तिरंगा !

🇮🇳 भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी वर तिरंगा लावा. पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी रात्री पाकिस्तानच्या अतिरेकी तळांवर हवाई हल्ला चढवला. भारतीय सैन्याच्या या कामगिरी चा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आता आपली ही जबाबदारी आहे, आपल्या सैनिकांचे मनोबल उंचावूया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button