सोमवारी रत्नागिरी शहरात पाणीपुरवठा बंद.

सोमवार दिनांक २८/०४/२०२५ रोजी पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button