
पतीत पावन मंदिर येथे सकल हिंदू समाज बैठक
रत्नागिरी: पेहलगाम इथल्या दहशतवादी हल्यानंतर रत्नागिरीतील सकल हिंदू समाज मार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी त्याठिकाणी निष्माप बळी गेलेला लोकांना मारण्यात आलेल्या दहशतवादी व्यक्तींव्यक्तींचा निषेध करण्यात आला तसेच याठिकाणी पाकिस्तान देशाचा झेंड्यावर पाय देत हिंदू समाजाच्या लोकांनी मंदिरात प्रवेश केला.

