मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात


मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे हा पुतळा नव्याने उभारण्यात येत आहे पुतळा पूर्णपणे उभा राहिला असून महाराजांचा चेहरादेखील बसविला आहे.सध्या पुतळ्याचे इतर वेल्डिंग व पॉलिशिंग अशी कामे सुरू असून शुक्रवार पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून १ मे रोजी पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button