
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप च्या मंडळ अध्यक्षाची नावे जाहीर.
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप च्या मंडळ अध्यक्षाची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
नविन अध्यक्ष पुढील प्रमाणे
रत्नागिरी उत्तर—मंडळ अध्यक्ष नाव
१)दापोली शहर–सौ. जया साळवी
2)दापोली ग्रामीण-श्री सचिन होडबे
3)खेड उत्तरश्री. ऋषिकेश धोंडू मोरे
4)मंडणगड–श्री प्रवीण कदम
५)गुहागर–श्री अभय भाटकर
6)खेड दक्षिण–श्री विनोद शांताराम चाळके
७)चिपळूण ग्रामीण पश्चिम–श्री उदय गोविंद घाग
तर रत्नागिरी दक्षिण जिल्हा
रत्नागिरी दक्षिणमंडळ अध्यक्ष नाव
1) चिपळूण ग्रामीण–श्री विनोद भुरण
2)चिपळूण शहर–श्री शशिकांत मोदी
3 )संगमेश्वर उत्तर–श्री विनोद मस्के
4)संगमेश्वर दक्षिण–श्री रुपेश कदम
5)रत्नागिरी शहर—श्री. परशुराम ढेकणे
6)रत्नागिरी दक्षिण—श्री संयोग दळी
7)रत्नागिरी मध्य—श्री प्रतीक देसाई
8)रत्नागिरी उत्तर—-श्री विवेक सुर्वे
9)लांजा दक्षिण—श्री शैलेश खामकर
10)लांजा उत्तर—श्री विराज हरमले
11)राजापूर पश्चिम–श्री मोहन घुमे
12)राजापूर पूर्व—अॅड एकनाथ मुंढे