
किल्लेकरवाडी पुर्णगड येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम
रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथे जय हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पुर्णगड यांजकडून हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि.12एप्रिल 2025रोजी स.6.00 वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा,स.09.00वा.अभिषेक, स.10.30वा. श्री.सत्यनारायण महापुजा , दु12.30 ते 3.00वा. महाप्रसाद, दु. 2.00ते दु 4.00 वा. इन्फिगो हाॅस्पीटलतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर, दु.3.00 वा.हळदीकुंकू समारंभ, सांय.6.00 वा.भजन , सांय. 7.00 वा.आरती ,रात्री 10.00 वा.रत्नलेखा, मुंबई निर्मित नाट्यकलाकृती. आता तरी हो म्हण …”
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन श्री हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पुर्णगड यांनी केले आहेq