
शिवसेना उपनेतेपदी माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी किशोरभाई देसाई यांची निवड
शिवसेना उपनेतेपदी माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी किशोरभाई देसाई यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते मा.रामदासभाई कदम,मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेशदादा कदम, ,माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक.१८ मार्च रोजी मुंबई येथील विशेष कार्यक्रमात देण्यात आले*.