
डॉक्टर मुकुंद पानवलकर यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर व ज्येष्ठ बॅडमिंटनपटू डॉ.मुकुंद पानवलकर यांचे राहत्या घरी आज निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८३ वर्ष होते गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून देखील त्यांची प्रसिद्धी होती.बालसुधारण गृहासाठी गेले अनेक वर्ष ते काम करत होते.ते एक उत्कृष्ठ बॅडमिंटनपटू होते.त्यांनी बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी दाखवली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सुना, नातवंडं असा परिवार आहे.अंत्ययात्रा उद्या सकाळी ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घर (आरोग्य मंदिर)येथून निघेल.
www.konkantoday.com